शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात दोन ठार; पाचशे क्वार्टरजवळची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 22:21 IST

दुचाकी भरधाव, ट्रिपल सीट

अमरावती : स्थानिक चांदूर रेल्वे रोडवरील एसआरपीएफ कॅम्पनजीकच्या पाचशे क्वार्टर भागातील वळणावर दोन दुचाकींमध्ये भीषण धडक झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ७:३० ते ८ च्या सुमारास हा अपघात घडला. फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळावर पोहोचले असून, दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

 फ्रेजरपुरा पोलिसांंनुसार तेजस शरद शेंद्रे (२४, रा. वडगाव माहोरे) व अर्जुन मोहन मोहोकार (१८, परिहारपुरा, वडाळी) अशी मृतांची नावे आहेत. तर यात आकाश दांडेकर व श्रीपाद माहोरे हे दोघे जखमी झाले. त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव हे घटनास्थळी पोहोचले होते. भरधाव असलेल्या दोन्ही दुचाकी अगदी वळणावर परस्परांस भिडल्या. त्यामुळे दुचाकीवरील चौघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्यातील तेजस शेंद्रे हा एकटा, तर अर्जुनच्या दुचाकीवर त्याच्यासह आकाश व श्रीपाद हे दोघे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दुचाकींचादेखील चेंदामेंदा झाला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघात