शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या भारत्तोलकांना राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:08 IST

अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली.

अमरावती : अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली. दीक्षा गायकवाडची येथून पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.  अकोला येथे २९ ते ३१ डिसेंबर रोजी झालेल्या ७० वी पुरुष व ३३ वी महिला राज्यस्तरीय भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी पदके जिंकली. ५३ किलो गटात पूजा दिनकर केने हिने सुवर्णपदक व ओव्हरआॅल चॅम्पियनशिपमध्येदेखील सुवर्णपदक पटकावले.

९० किलो गटात १५ वर्षाची प्रीती प्रमोद देशमुख हिने दोन रौप्य, तर ६९ किलो गटात शुभम लांडे याने एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू दीक्षा गायकवाड हिची ५८ किलो गटात पुढील महिन्यातील वरिष्ठ स्पर्धेकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. ६३ किलो गटात पल्लवी विनोद पवार व ६२ किलो गटात शुभम ढोमणे यांनी सहभाग घेतला. नगरसेवक प्रशांत वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विद्यापीठ क्रीडा अधिकारी अविनाश असनारे, जिल्हा भारत्तोलन संघटनेचे अध्यक्ष संचित पांडे, सचिव तथा प्रशिक्षक  अंकुश एलगुंदे, वरिष्ठ खेळाडू प्रणीत देशमुख, सारंग ठाकरे, शुभम चावरे, लोकेश भोपाळे, हमीद हागे यांना खेळाडूंनी यशाचे श्रेय दिले आहे.