शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचं औषध देऊन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले, धमकावून अत्याचार केले; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 08:03 IST

पीडितेच्या तक्रारीवरून दोघांना अटक; १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

अमरावती: अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचे अश्लील फोटो काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलीवर अत्याचार करून तिला धमाकावल्याचा गुन्हा दोघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यामध्ये एका पुरुषासह महिलेचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात अत्याचार, जीवे मारण्याच्या धमकीसह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोघांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.२० मे २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोघेजण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला धमकावत होते. घरकाम करायचं असल्याचं कारण सांगून आरोपी महिलेनं पीडित मुलीला घरी बोलावलं होतं. त्यावेळी तिला शीतपेयातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर संशयित आरोपी सूरज रामटेके (वय ३४ वर्षे) आणि त्या महिलेनं पीडित मुलीची निर्वस्त्र छायाचित्रं काढली. त्यानंतर पीडितेला छायाचित्रं तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेनं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखवून त्यांना अटक केली.