शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

सालोरा येथील आगीत दोन जनावरांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सालोरा येथील शेतकरी पुंडलिक राऊत यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ जनावरांच्या गोठ्यावर पडले. यात एक गाय आणि म्हशीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. नागरिकांनी चार जनावरे या आगीच्या तावडीतून बाहेर काढली. बाजूच्या विहिरीवरून पाणी आणून आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण पूर्णपणे मिळविले.

ठळक मुद्देशॉर्टसर्किटने लागली आग : शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव पेठ : नजीकच्या सालोरा खुर्द येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गोठ्यातील दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जनावरे जखमी झाली. शेतकऱ्याचे अंदाजे दीड लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. पुंडलिक राऊत यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात ही आग लागली. सुदैवाने घर आगीच्या विळख्यातून थोडक्यात बचावल्यामुळे मोठे संकट टळले.सालोरा येथील शेतकरी पुंडलिक राऊत यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ जनावरांच्या गोठ्यावर पडले. यात एक गाय आणि म्हशीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. नागरिकांनी चार जनावरे या आगीच्या तावडीतून बाहेर काढली. बाजूच्या विहिरीवरून पाणी आणून आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण पूर्णपणे मिळविले. गाय व म्हैस होरपळून दगावल्याने शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. विद्युत विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकरी पुंडलिक राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग