शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

आदिवासींची जात चोरली, सहा वर्षात ७०१ दावे अवैध!

By गणेश वासनिक | Published: October 02, 2023 4:34 PM

'बोगसगिरी' बसला आळा, नाशिक येथील जातपडताळणी समितीची कामगिरी, खऱ्या आदिवासींना मिळाला न्याय

अमरावती : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक यांनी सन २०१८ ते ९ ऑगस्ट २०२३ या ६ वर्षाच्या कालावधी दरम्यान खऱ्या आदिवासी जमातींच्या नामसदृष्याचा गैरफायदा घेऊन 'बोगसगिरी' करीत बनावट जातप्रमाणपत्र मिळविणा-या बनव्यांचे ७०१ दावे अवैध ठरविले आहे. तर २००७ पासून ते जुलै २०२१ पर्यंत १०२१ बोगस जातप्रमाणपत्र धारकांचे दावे अवैध ठरविले आहे. यात 'कोळी महादेव' जमातींची सर्वात जास्त दावे अवैध ठरली आहे. तर सर्वात कमी 'कोकणी' जमातीचे दावे अवैध ठरले आहे.३३ जमातींच्या नामसदृष्याचा गैरफायदा

राज्यात ख-या असलेल्या मूळ आदिवासी समाजाच्या ३३ जमातींच्या नामसदृष्याचा गैरफायदा 'बलदंड' असलेल्या बिगरआदिवासी समाजाच्या जातींकडून आजही मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असून 'मेडिकल' प्रवेशात तर अक्षरशः धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे.अशी आहे अवैध दाव्यांची संख्या

जमातींचे नावे - अवैध दावे- कोळी महादेव - ५७९- ठाकूर -७६- हलबा -२०- टोकरे कोळी - ०६- ठाकर - ०५- मन्नेरवारलू - ०५- तडवी - ०५- भील - ०२- नाईकडा -०२- कोकणी - ०१

राज्य सरकार जो पर्यंत आदिवासी जमातींचे खोटे जातप्रमाणपत्र घेणारा आणि देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करीत नाही. अशांना तुरूंगात डांबत नाही, तोपर्यंत या बोगसगिरीला लगाम लागणार नाही.

- दिलीप आंबवणे विभागीय अध्यक्ष, ट्रायबल फोरम पुणे विभाग.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रTrible Development Schemeआदिवासी विकास योजना