शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

वाहतूक पोलीस पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:32 PM

वाहतूक पोलीस एका ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

ठळक मुद्देनिलंबनाची कारवाई : महामार्गावर चालतेय ट्रकचालकांकडून वसुली

आॅनलाईन लोकमतअमरावती : वाहतूक पोलीस एका ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पैसे घेणाऱ्या रणजित शेंडोकार (ब.न.१०६८) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.काही दिवसांपूर्वी एक वाहतूक पोलीस ट्रकचालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पश्चिम झोन वाहतूक शाखेचे शेंडोकार दिसत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षकांचे नावाने पैसे वसुलीचे टार्गेट असल्याचे सांगून अवैध वसुली होत असल्याचे पुढे आले आहे. याबाबत सखोल चौकशी करू, असे सीपी म्हणाले.