शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड

By प्रदीप भाकरे | Updated: April 13, 2023 17:45 IST

गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने १३ एप्रिल रोजी तपोवन परिसरातून अटक केली. चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मजहर खान नासिर खान (२६, रा. चमननगर, बडनेरा) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.

एक चोरटा तपोवन परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने तपोवन परिसर गाठून मजहर खान याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील दुचाकीचोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार मजहर खानकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्यात.

मजहर खानकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, नीलेश पाटील, चेतन कराडे, योगेश पवार, जगनाथ लुटे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAmravatiअमरावती