शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:24 IST

Amravati : पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क पथ्रोट : स्थानिक आर्य समाज मंदिरामध्ये विवाह नोंदणी संस्था असल्यामुळे अनेक तरुणांचे लग्नच नव्हे, प्रेमविवाह येथून होत असतात. यापुढे येथे आई वडिलांच्या उपस्थितीत लग्न होतील, असा ठराव कार्यकारिणीत घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पथ्रोट येथे १६ जुलै १९३५ रोजी आर्य समाज मंदिराची स्थापना ठाकरे गुरुजी यांच्या नेतृत्वात झाली होती. तत्कालीन सरकारने हिंदू मॅरेज अॅक्ट १९३५ मधील तरतुदीनुसार आर्य समाज मंदिराला विवाह विधी आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन १९३७ यासह लावण्याचे अधिकार दिले.

त्यामुळे या प्रेमसंबंधातून वडिलांच्या नोंदणी संस्थेत लग्न, आई- विरोधात जाऊन लग्नकार्य मोठ्या होती. त्यामुळे संख्येने होत अनेक समस्यांना आर्य समाज मंदिर पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत मागील काही असे. याशिवाय वर्षांपासून आर्य समाज मंदिर कार्यकारिणीमध्ये अंतर्गत वाद होत आहेत. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने मोठे वादळ उठले. त्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. दरम्यान, आर्य समाज विवाह नोंदणी संस्थेला प्रेमविवाह झाल्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना, त्यातून निर्माण होणारे वाद, कायदेशीर प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी कार्यकारिणीने आता यापुढे प्रेमीयुगुलाच्या आई-वडिलांच्या संमतीनेच कुठलाही विवाह नोंदणी संस्थेत होणार असल्याचा ठराव घेतला. या ठरावानुसार, वर-वधू पक्षाच्या पालकांनी पाच दिवस अगोदर हजर राहून संमती घेणे अनिवार्य केले आहे.

प्रेमविवाह किवा पळून येऊन लग्न लावणाऱ्या तरुण-तरुणींच्या कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे पडसाद संस्थेवरही उमटतात. म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

- रामेश्वर काकड , प्रधान, आर्य समाज मंदिर, पथ्रोट 

टॅग्स :marriageलग्नAmravatiअमरावती