शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात विदर्भातील पहिले कांदा खरेदी केंद्र सुरू; मुहूर्ताला ५० टन कांदा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 11:13 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे.

ठळक मुद्देना. बच्चू कडू यांची संकल्पना

अचलपूर (अमरावती) : मुंबई येथील खासगी कांदा खरेदी संस्था कंपनीतर्फे विदर्भात प्रथमच ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून गांधी पूल अचलपूर येथे प्रहार शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कांदा खरेदी होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. पिकवलेला कांद्याचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील कंपनी अचलपूर येथील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे.

रविवारी मुहूर्तमेढ राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते खानापूर (तट्टे नगर ) येथील शेतकरी शेवाणे या शेतकऱ्याचा मुहूर्तावर कांदा खरेदी करण्यात आला. बाजार भावापेक्षा जास्त दर मिळणार असल्याचे यावेळी बीज ऑन गो कंपनीचे संचालक शौनक भार्गव यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू म्हणाले की, नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच अचलपूर येथे खरेदी केंद्र सुरू केले आहे. येथील शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत.

प्रसंगी साईराम अय्यर, यश अग्रवाल, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, वानखडे, महाएफपीसीचे संचालक इंगळे, प्रहार शकती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय तट्टे, सतीश आकोलकर, राहुल तट्टे, सुधीर पवार, तुषार शहाने, गौरव कपिले, अंकुश शेवतकर, ऋषी तट्टे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश अकोलकर यांनी केले. प्रास्ताविक संजय तट्टे यांनी केले. यावेळी ५० टन कांदा खरेदी करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा