शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Video : आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका; कृषी महोत्सवातील राणा दाम्पत्याचे बॅनर हटवले

By प्रदीप भाकरे | Updated: January 13, 2023 12:53 IST

अमरावती पोलिसांची कारवाई

अमरावती : खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांचे पोस्टर्स व बॅनर्स शुक्रवारी तातडीने काढण्यात आले. येथील सायन्सकोर मैदानात युवा स्वाभिमान पक्षाचा कृषी महोत्सव होत असून, त्या महोत्सवस्थळी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांची छायाचित्रे असलेले मोठे बॅनर्स प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ते बॅनर्स हटविण्यात सुरूवात झाली. राणा दाम्पत्यावर आचारसंहिता भंग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.          

 

सध्या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून, त्यादरम्यान १२ जानेवारीपासून सुरू झालेल्या युवा स्वाभिमान महोत्सवाच्या अग्रभागावर राणा दाम्पत्याचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच, शहर कोतवाली पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. सुमारे दोन तास ते बॅनर्स हटविण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती