शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती- नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 08:27 IST

यात दोन शेतकरी गंभीर जखमी सुद्धा झाले आहेत.

अमरावती/तिवसा: पहाटेच्या वेळी जनावरांसाठी शेतातुन चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरने तिवसा येथील शेतात निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ घडली. यात दोन शेतकरी गंभीर जखमी सुद्धा झाले आहेत.

कैलास हुंडीवाले वय 40 वर्ष व हुंडाआप्पा बहीहट वय 55 असे घटनास्थळीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर संजय दिवटे व मुकेश बिरकट असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहेत. या अपघातात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला धडक देणारा ट्रॅक चालक ट्रक घेऊन अपघाता नंतर घटनास्थळ वरून पसार झाला आहे.

माहितीनुसार आपल्या गावी तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथून  हे शेतकरी शेतात जनावरांसाठी चारा आणायला नागपूर दिशेने निघाले होते,मात्र मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जबर धडक दिली यात ट्रॅक्टरची ट्राली पलटी झाली यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अपघात नंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत. दोन जखमीवर अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघातFarmerशेतकरी