शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

शिक्षक बँकेच्या सभासदांना मिळणार ७ टक्के लाभांश

By admin | Updated: September 12, 2016 00:11 IST

दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचा निर्णय...

आमसेभत निर्णय : हजारो सभासदांना होणार लाभअमरावती : दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचा निर्णय रविवार ११ सप्टेंबर रोजी अहिल्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या वार्षिक आमसभेत सर्वानुमताने घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ शिक्षक बँकेच्या हजारो सभासदांना मिळणार आहे.शिक्षकांची जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक आमसभा रविवार बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत व संचालकांचे उपस्थितीत पार पडली. यावेळी संचालक मंडळाच्यावतीने बँकेच्या आगामी प्रगतीसाठी नवीन ध्येयधोरणे मांडलेत. शिवाय यासभेत ३१ मार्च १६ पर्यंतच्या आर्थिक वर्षाचा अहवाल, हिशेबांची पत्रके, अंदाज पत्रक, नफा वाटणीला सभासदांची मंजुरी घेणे आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. याशिवाय बँकेचे मय्यत सभासदांच्या कल्याण निधीत शिक्षक बँकेने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मय्यत सभासदांच्या कुटूंबियांना १० लाख रूपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. यापूर्वी मय्यत कल्याण निधीतून ४ लाख रूपये मदत केली जात होती. मात्र यात बदल केल्याने त्यांना आता १० लाखांची मदत दिली जाईल. यासाठी दरमहा २५० रूपये वर्गणी द्यावी लागणार आहे. यासोबतच बँकेची मुख्य कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय सभेत झाला. बँकेमार्फत सुकन्या योजना राबविण्यासाठी मुलीचे वय ३ महिने ते १० वर्षांपर्यंत राहील. १८ व्या वर्षी ५० टक्के, तर २० व्या वर्षी पूर्ण रक्कम मिळणार असून यासाठी ९.५० व्याजाचा लाभ मिळणार आहे. बँकेत आगामी काळात १४५ कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून याबाबतच्या ठरावालाही मान्यता देण्यात आली. चर्चेत सुनील कुकडे, सुरेंद्र मेटे, नयन काळबांडे व अन्य सभासदांनी प्रश्न मांडलेत. व्याजदरात १ टक्का कमी करण्याची मागणी कुकडे व सदस्यांनी केली. सभेला अध्यक्ष गोकुल राऊत, उपाध्यक्ष सुनील केने, संचालक संजय भेले, किरण पाटील, प्रफुल्ल शेंन्डे, अ.राजिक हूसेन, ज्ञानेश्र्वर घाटे, प्रमोद ठाकरे, राजेंद्र गावंडे, मनोज ओंळबे, विजय पुसरलेकर, उमेश गोदे, नीळकंठ यावले, अजयानंद पवार, शैलेश चौकसे, छोटूसिंग सोमवंशी, सुदाम राठोड, मधुकर चव्हाण, रवींद्र निघोंट, सुनीता लहाने, अर्चना सावरकर, सरव्यवस्थापक राजेश देशमुख आदी उपस्थित होते. अध्यक्ष गोकुल राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना बॅकेत नवीन बदल होत असल्याने काही धोरण संचालक मंडळाच्या समन्वयातून महत्त्वाचे निर्णय आमसभेत सभासदा समोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमसभेला जिल्हा भरातील शिक्षक बँकेचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)