शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अमरावतीच्या शिरजगाव कसबा येथे शिडी चढून शाळेत जातात शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 09:59 IST

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांना शिडीने गाठावी लागत आहेत.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्षवर्ग उघड्यावर, शाळेचा मुख्य मार्ग बंद

मनोहर सुने।आॅनलाईन लोकमतअमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांना शिडीने गाठावी लागत आहेत. पावसाळ्यात या शाळेची भिंत पडल्यापासून वर्ग उघड्यावर व गावातील सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.शिरजगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३६७ विद्यार्थी आहेत. २५ आॅगस्ट रोजी पावसामुळे या शाळेची २० फूट उंच संरक्षक भिंत पडली. यानंतर लगेच या ठिकाणी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन संरक्षक भिंत तयार करण्यासाठी पुढकार घेतला. यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. एक महिन्यांपूर्वी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.मात्र त्यानंतर कंत्राटदार किशोर ठाकरे यांनी रेती मिळत नसल्याचे कारण सांगून बांधकाम बंद ठेवले आहे. याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, बीडीओ, तहसीलदार यांना तक्रारी दिलेल्या आहेत.

वर्गांची पर्यायी व्यवस्थाशाळेची ९० फूट लांब व २० फूट उंच भिंत २५ आॅगस्टच्या जोरदार पावसात ढासळली. यावेळी शाळेला सुटी झाल्याने प्राणहानी झाली नाही. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शाळेत कसे जावे, असा प्रश्न निर्माण झाल्याने वर्ग गावातच इतरत्र भरत आहेत. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे, तर शालेय कामाकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांना शिडी लावून शाळेत जावे लागत आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक