शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अमरावतीत उड्डाणपुलाचा पृष्ठभाग दुभंगला, वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 12:32 IST

जयस्तंभ चौकापर्यंत पाहणी केल्यावर अन्य तीन ठिकाणीही अशाच प्रकार निदर्शनास

मनीष तसरे 

अमरावती : शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजापेठ ते इर्विन उड्डाणपूलाचा राजकमल ते जयस्तंभ चौकादरम्यानचा पृष्ठभाग चार ठिकाणी दुभंगल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान लक्षात आली. तातडीने पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली.

श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी रात्री निघालेली भव्य शोभायात्रा उपरोक्त उड्डाणपुलाच्या खालूनच होता. पुढे उड्डाणपुलाच्या खाली राजकमल चौकातच रात्री साडेदहा वाजता शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होती. वाहतूक पोलिस तेथे तैनात होता. त्यालाच उड्डाणपुलाचे एकमेकाला जोडलेले दोन पृष्ठभाग काही प्रमाणात दुभंगल्याचे एका ठिकाणी लक्षात आले. पुढे जयस्तंभ चौकापर्यंत पाहणी केल्यावर अन्य तीन ठिकाणीही अशाच प्रकार त्यांना दिसला. त्यांनी लगेच चौकात असलेल्या पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली.

टॅग्स :localलोकलroad safetyरस्ते सुरक्षाAmravatiअमरावती