शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

गुरुवारी अवकाशात दिसणार ‘सुपरमून’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. तो पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटिमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग क मी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिलिसेंकंदने मोठा होईल.

ठळक मुद्दे हौशी खगोल अभ्यासकांची माहिती : २०२० मध्ये चौथ्यांदा खगोलीय घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : २०२० मधील चौथा ‘सुपरमून ’ गुरुवारी ७ मे रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. पृथ्वी-चंद्र अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किमी असते. परंतु, या दिवशी हे अंतर थोडे कमी राहील. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसेल. चंद्र पृथ्वीच्याजवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसारख्या घटना घडू शकतात, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. तो पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटिमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग क मी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिलिसेंकंदने मोठा होईल.चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. ती दुर्बिणीमधून चांगल्या प्रकारे पाहता येतात. ७ मे रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी आवश्य बघावा. हा सुपरमून साध्या डोळ््यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.

टॅग्स :Supermoonसुपरमून