शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत पती-पत्नीची उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 11:35 IST

भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला.

- नरेंद्र जावरेअमरावती- घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला.गणेश झगुजी हेकडे (वय 25), राधा गणेश हेकडे (वय 22, रा. शहापूर) असे दरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नींची नावे असून त्यांना एक वर्षाचा बजरंग नामक मुलगा आहे, त्यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते, गणेश हा कुस्तीपटू असल्याची माहिती असून अमरावती जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तो  हव्या प्र. मंडळाचा विद्यार्थी होता, घरगुती वादातून तीन आठवड्यांपूर्वी रागाने राधा माहेरीनजीकच्या मोथा गावी गेली होती, गणेशने काही दिवसांपूर्वीच मुलाला घरी आणले होते, सततच्या वादातून कंटाळल्यामुळे त्याने बुधवारी सकाळी मोथा येथे सासरी जाऊन राधाला दुचाकीवरून आणले, यादरम्यान दोघेहीभीमकुंड दरीत जाऊन आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी राधाच्या काकांना सांगितल्यामुळे काका सुदेश महादेव निखाडे लागलीच त्यांच्या मागावर गेले. त्यानंतर काकांना दोघेही शहापूर येथे गेले नसल्याचं कळल्यामुळे चिखलदरा पोलिसांत त्यांनी तक्रार दिली.  पोलिसांनीही तात्काळ भीमकुंड पॉइंट वर जाऊन पाहणी केली असता दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चिखलदरा चे ठाणेदार आकाश शिंदे सह सहकारी दरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराSuicideआत्महत्या