शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 17:21 IST

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे.

अमरावती : राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता होईल.  १२ ते १५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत राज्यातील सुमारे १ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. मल्लखांबमध्ये १९२, तर नेटबॉलमध्ये ८१६ विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडू सहभागी होतील. दोन्ही क्रीडा स्पर्धा १४, १७ व १९ वर्षे वयोगटात विभागण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विजयी ठरणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक यांची निवास व भोजनाची व्यवस्था श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. स्पर्धेचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख उपस्थित राहतील.  

स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. बहुतांश खेळ बाहेर खेळविण्यात येतील मात्र, स्पर्धा कालावधीत पाऊस आल्यास सर्व स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये घेण्यात येतील.- गणेश जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती

टॅग्स :Sportsक्रीडा