शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जिल्हाभरात विदर्भवाद्यांचे आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:55 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. २०१९ पूर्वी विदर्भ दिला नाही, तर निवडणुका जड जातील, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना देण्यात आला.

ठळक मुद्देशासनाचा लक्षवेध : वेगळे विदर्भ राज्य देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार, जयस्तंभ चौकात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. २०१९ पूर्वी विदर्भ दिला नाही, तर निवडणुका जड जातील, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना देण्यात आला.आंदोलनाच्या माध्यमातून वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे, रियाज अहमद, सतीश प्रेमलवार, नागेश डोरलीकर, विजय कुबडे, लक्ष्मण वानखडे, किशोर मसराम, मोहन बुंदेले, मच्छिंद्र राऊत, साहेबराव इंगळे, संजय हिंगे, विश्वास इंगळे, गुणवंत वाहने, भीमराव नाईक, आरती गुप्ता, विजय मोहोड, फय्याज अली, माधवराव गावंडे, सतीश इंगळे, नवल जाजू, प्रमोद तायडे, सुनील राऊत, विजय श्रीवास्तव आदी सहभागी झाले.चांदूरबाजार येथे आंदोलनचांदूर बाजार : विदर्भ राज्य समितीच्यावतीने चांदूर बाजार येथे जुन्या पंचायत समितीपुढे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. अचलपूर, मेळघाट विभागाचे प्रमुख बंटी केजडीवाल यांच्या नेतृत्वात मनोज वासनकर, ज्ञानेश्वर गंदे, बाळासाहेब भेटाळू, दिगंबर चुनोडे, विनायक इंगोले, अभिजित शेरेकर, उमोश कोंडे, सुनील देशमुख, संतोष कोठाडे, बाळासाहेब किटुकले, सुनील चौधरी, राजेंद्र पारिसे, मनोज वासनकर, प्रशांत मस्के यावेळी उपस्थित होते.वरूड येथे विदर्भाची मागणी बुलंदवरूड : येथील महात्मा फुले चौकात शेतकरी नेते दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात शेकडो विदर्भवाद्यांनी आंदोलन करून स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. यावेळी सुधाकर गायकी, प्रमोद चौधरी, रघुनाथ खुजे, अशोक वानखडे, शिवहरी सावरकर, रमेश जिवनकर, विजय फरकाडे, अनिल वानखडे, पुंडलिक लोहकरे, प्रकाश ठाकरे, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, माजी नगराध्यक्ष जया नेरकर, मीना बंदे, माया यावलकर, तारा बारस्कर, रंजना मालपे, मधुमती विखार, सोनल चौधरी, वैशाली मोरस्कर, अरुणा बेहरे, प्रिया चव्हाण, अश्विनी आजनकर, नम्रता धाडसे, मंगला कुकडे, देवेंद्र गोरडे, वासुदेव खासबागे, सुभाष भोंगाडे, अशोक श्रीवास यांच्यासह सत्यशोधक फाउंडेशन, महिला विकास मंच, श्रद्धा शिक्षण संस्था, चुडामणी नदी मित्र परिवार, वरूड व्यापारी संघ, संकल्प युवा मित्र मंडळाचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.