शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन तोकडे तरीही सोयाबीन बेभाव

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागत आहे. मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरू असलेली तारण योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर ही नामुष्की ओढवली आहे.यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना अखेरपर्यंत मारक ठरला. दीड महिना मान्सून उशिरा, दुबार, तिबार पेरणी, पीक ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे उत्पादनात ६० टक्के घसरण आली. त्यातही विदर्भातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असूनही त्यालाच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. काहींनी तर सवंगणीचा खर्च पाहत पीक शेतातच मोडून टाकले. शेतकऱ्यांनी ही सगळी व्यवस्था उसनवारीने केली होती. आता सावकारांना काय द्यायचे, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू होऊ शकते. आंतरराष्ट्रीय भाव कमीसोयाबीनपासून तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे मळीपासून निर्माण होणारी ढेप देशाबाहेर निर्यात केली जाते. येथील ढेपीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचे स्थान आहे. सोयाबीनचे विविध उपयोग आहे