शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:39 IST

पॅरेटरल अँड इंटरनल न्यट्रीशन सोसायटी आॅफ आशियाचेवतीने  दक्षिण कोरीयाची राजधानी सेउल येथे १३ ते १६ जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात स्थानिक डॉ.भूषण वामनराव खोले यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

 अमरावती - पॅरेटरल अँड इंटरनल न्यट्रीशन सोसायटी आॅफ आशियाचेवतीने  दक्षिण कोरीयाची राजधानी सेउल येथे १३ ते १६ जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात स्थानिक डॉ.भूषण वामनराव खोले यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘युज आॅफ द इनोवेटिव्ह सॉफ्टवेअर इन क्रिटिकल केअर न्युट्रीशन डिसीजन मेकींग अ‍ॅड रिसर्च’ या विषयावर शोधप्रबंधसुद्धा त्यांनी या संमेलनात सादर केला. या संमेलनात जगातून ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विवीध देशांच्या प्रतिनीधींनी शोधप्रबंध सादर केले. डॉ. भूषण खोले हे मुंबईच्या रहेजा फोर्टीस असोसिएटस रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात सेवा देत आहे. त्यांना विभागप्रमुख डॉ. संजीव शशिभूषण यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. भूषण खोले आपल्या यशाचे श्रेय आई सुनंदा खोले, वडील वामन खोले, पत्नी डॉ.शुभांगी खोले, हर्षाली खोले, प्रदीप अकर्ते, पंकज कडू, सुमित्रा अकर्ते, श्रद्धा अंदूरे, श्वेता कडू, महेश अंदूरे, भरत खोलेसह आदींना देतात. यांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :IndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरिया