शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नमुने चाचणीचे कर्तव्य बजावताना सहा तास पाण्याविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM

अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये ४ मेपासून नमुने चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे दोन हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविले आहे. परंतु, चाचणीसाठी येणारे नमुने हाताळताना मोठी रिस्क आहे. रुग्णांचे स्वॅब आल्यानंतर त्याच्या कोल्ड चेनबाबतची खात्री करण्यात येते. रोसोटिंग चमू ही पीपीई कीट परिधान करून नमुन्यांची अनपॅकिंग, बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये स्वंतत्र रूममध्ये करण्यात येते.

ठळक मुद्देसंकल्प : विद्यापीठ प्रयोगशाळेत ‘कोरोना वॉरियर्स’

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोशाळेत थ्रोट स्वॅब तपासणीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, सहा तास पाण्याविना नमुने चाचणीचे कर्तव्य बजवावे लागते, असा धोकादायक प्रवास येथील कोरोना वॉरियर्स करीत असल्याची माहिती आहे.अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये ४ मेपासून नमुने चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे दोन हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविले आहे. परंतु, चाचणीसाठी येणारे नमुने हाताळताना मोठी रिस्क आहे. रुग्णांचे स्वॅब आल्यानंतर त्याच्या कोल्ड चेनबाबतची खात्री करण्यात येते. रोसोटिंग चमू ही पीपीई कीट परिधान करून नमुन्यांची अनपॅकिंग, बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये स्वंतत्र रूममध्ये करण्यात येते. हा स्वॅब नंतर आरएनए एक्सट्रॅक्शन रूममध्ये स्थलातंरित केला जातो. या स्वंतत्र कक्षामध्ये बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये त्याचे नमुने आर.एन.ए. कीट वापरून कोरोना विषाणूचे कोट प्रोटीन व आर.एन.ए. विलगिकरण केल्या जाते. आर.एन.ए. हा विशिष्ट फिल्टरमधून विलगीकरण करून ते आयसोलेट केले जातात. उर्वरित स्वॅब हा विशिष्ट पद्धतीने नष्ट केला जातो. या रूममध्ये संसर्गाचा धोका टाळण्याकरिता पीपीई व इतर घटक महत्वाचे कार्य करतात.साधारणत: सहा तास पाण्याविना हे कर्तव्य बजवावे लागते. आरएनए हा नंतर प्रिपिसीअर रूममध्ये स्थलांतरित केला जातो. या कक्षामध्ये आर.टी. पीसीआरचे मिश्रण बनवून त्यामध्ये आर.एन.ए. टाकला जातो. साधारणत: ९६ ट्यूबमध्ये रिअ‍ॅक्शन लावली जाते. येथेसुद्धा कामे बायोसंसर्गमध्ये करण्यात येतात. विद्यापीठ प्रयोगशाळेत नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, नीरज घनवटे, प्रशांत गावंडे हे आधारस्तंभ म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सोबतीला संजयसिंह ठाकूर हेदेखील आहेत.निगेटिव्ह की पॉझिटिव्ह ! - असा ठरतो अहवालविद्यापीठात आर.टी. पीसीआर कक्षामध्ये दोन मशीन उपबल्ध आहेत. यात ए.बी.आय. स्टेप वन प्लस व रोटार झोन या आहेत. यामध्ये साधारण: ६० नमुने चाचणी केले जातात. नमुने किती करता येतील, याचा रेशो हा आर.टी. कीटवर अंवलबून आहे. चाचणीत ई- जीन व आर. डी.पी.आर. करता येते. तसेच एन. जीन स्पाईक प्रोटीन व ओआरएफ-१ हे जीन विशिष्ट स्थ्रेशहोल्डवर टेस्ट केल्या जातात. या टेस्टमध्ये दोन जीन जर स्थ्रेशहोल्डच्यावर गेले तर त्यास पॉझिटिव्ह, दोनपैकी एक असेल तर इन्कमक्लुसीन दोन्हीही नसतील तर निगेटिव्ह आणि आर. एन.एन.पी. नसेल तर रिजेक्टेड, असे अहवाल दिले जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या