शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:27 IST

लहान-सहान कारवाईत उदोउदो करून घेण्याऐवजी मोठ्या कारवाईत डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहाल, असा इशाराच पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी आपल्या कक्षात बोलावून गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून तंबी दिली.

ठळक मुद्देसीपींची तंबी : अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान-सहान कारवाईत उदोउदो करून घेण्याऐवजी मोठ्या कारवाईत डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहाल, असा इशाराच पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी आपल्या कक्षात बोलावून गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून तंबी दिली.शहरातील गुन्हेगारी घटनांचा छडा लावण्यात मुख्य भूमिका असलेली गुन्हे शाखा काही दिवसांपासून निद्रिस्त असल्याचे निदर्शनास आले. अवैध दारू व्यवसाय, जुगार अड्डे यांसारख्या छोट्या कारवाया करून कामगिरी दाखविली जात आहे. मात्र, अमरावती सारख्या शहरात अवैध धंद्यांसोबत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता, गुन्हे शाखेच्या कारवाईचा रेशो अत्यल्प आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी या बाबीवर बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेचा तासभर ‘क्लास’ घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी अशी सर्वांचीच उपस्थिती होती. प्रमुख या नात्याने सीपी बाविस्कर यांनी अधिकारी, कर्मचाºयांना डिटेक्शनचा रेशो वाढविण्यासंदर्भात ताकीद दिली. छोट्या कारवायांचे श्रेय लाटू नका, मोठी कामगिरी करा, तरच गुन्हे शाखेत राहा, अशा शब्दात सीपींनी ताकीद दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रत्येकाने चोख कर्तव्य बजावून आपआपल्या कामगिरीचा परिचय द्यावा, असेही सीपींनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस