शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशातून शिवशाहीने आले, क्राईम टीमने पंचवटीत पकडले; दोघांना अटक, २६ किलो गांजा जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: December 7, 2024 20:27 IST

स्थानिक पंचवटी चौकात ६ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी तो गांजा घेऊन ओडिसाहून नागपूरला आले.

अमरावती : दोन मोठ्या बॅगमध्ये गांजा घेऊन आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखा युनिट एकने ट्रॅप रचत अटक केली. त्यांच्याकडून २६.१४५ किलो गांजा व अन्य साहित्यासह एकूण किंमत ५ लाख ३२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक पंचवटी चौकात ६ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी तो गांजा घेऊन ओडिसाहून नागपूरला आले. तेथून शिवशाहीत बसून ते स्थानिक पंचवटी चौकात उतरले, असे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. दोन्ही आरोपी तो गांजा स्थानिक स्तरावर कुणाला विकणार होते, त्यांचे चेहरे उघड करण्याच्या दिशेने तपास केला जाईल, असे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शनिवारी प्रसिध्दीमाध्यमांना सांगितले.             शेखर संजय गडलिंग (वय २७, रा. निळकंठ शाळेजवळ, महाजनपुरा अमरावती) व सुनील सुधाकर वानखडे (वय ३९, रा. अडगाव, ता. मोर्शी) असे अटक गांजा तस्करांची नावे आहेत. त्यांना जप्त मुद्देमालासह गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वी देखील ७ नोव्हेंबर रोजी क्राईम युनिट दोनच्या अधिकारी अंमलदारांनी पंचवटीस्थित पीडीएमसीजवळून दोघांना अटक करून त्यांच्याकडून ९.७३५ किलो गांजा जप्त केला होता. दरम्यान, शेखर गडलिंग हा त्याच्या एका साथीदारासह पंचवटी चौकस्थित डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटलजवळ गांजा बाळगून विक्रीसाठी येत असल्याची माहिती गस्तीवरील क्राईम वनला मिळाली होती. त्यानुसार, ६ डिसेंबर रोजी रात्री सापळा रचण्यात आला. त्यावेळी दोन इसम दोन मोठ्या बॅग घेऊन येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांना घेराव घालून थांबविण्यात आले. झाडाझडतीदरम्यान त्यांच्याकडील बॅगमध्ये गांजा आढळून आला.यांनी केली कारवाई -पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर व सागर पाटील, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गाडगेनगरचे सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील व गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, योगेश इंगळे व अनिकेत कासार यांच्यासह अंमलदारांनी ही कारवाई केली.जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती