शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरमधील वृषाली गोरलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 5:04 PM

येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देएकलव्य क्रीडा अकादमीची प्रशिक्षणार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.वृषाली गोरले हिने २००१ पासून नांदगावच्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात धनुर्विद्येचा सराव सुरू केला. तिने २००१ मध्ये भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. तिच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच पदके, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग, वरिष्ठ गट स्पर्धेत चार पदके अशी तिची कामगिरी राहिली. सन २००६ मध्ये जागतिक धनुर्विद्या स्पर्धेसह २००८ मध्ये युरोपातील डोमॅनिक रिपब्लिक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. क्रोएशिया, तुर्की, इराण, दिल्ली, कलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक, चार रजत व कांस्य पदके प्राप्त करीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या वृषाली ही रेल्वेच्या धनुर्विद्या संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.वृषालीने या पुरस्काराचे श्रेय मार्गदर्शक सदानंद जाधव व एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीला दिले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा