शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शिवसेनेसोबत.. बंडखोर आमदारांविरोधात वरुडमधील शिवसैनिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 10:48 IST

वरुडमध्ये सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात निषेध आंदोलन करत बंडखोर आमदारांवर रोष व्यक्त केला.

वरुड (अमरावती) : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात चांगलाच राजकीय भूकंप आला आहे. शिंदेंसोबत ४० आमदार बंडामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, वरुडमध्येही सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात निषेध आंदोलन करत बंडखोर आमदारांवर रोष व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व दिले. शिवसेनेच्या माध्यमातूनच हे कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झालेत. परंतु याच आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेविरुद्ध एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी बंड पुकारून शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. परंतु अशा संकटग्रस्त परिस्थितीमध्येही वरुडमधील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाठीशी उभे असल्याचे सांगत, बंडखोर आमदाराचा निषेध करून असंतोष व्यक्त केला. यावेळी बंडखोर आमदारांविरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ