शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थ्याशी लैंगिक चाळे ; प्राध्यापिकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 10:43 IST

येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत तीन महिनेपर्यंत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर प्राध्यापिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देचिखलदऱ्याच्या सैनिक शाळेतील प्रकार विद्यार्थ्याची तक्रार, आरोपीविरुद्ध ‘पोस्को’ दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत तीन महिनेपर्यंत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर प्राध्यापिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील सैनिक शाळेतील एका ४६ वर्षीय प्राध्यापिकेने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कलम १० पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.या तक्रारीत ७ डिसेंबर २०१७ ते ९ मार्च २०१८ पर्यंतचा घटनाक्रम नमूद आहे. सन १९९१ ला सुरू झालेल्या या शाळेने नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. विद्यार्थ्याने त्याच्यासोबत होत असलेला लैंगिक छळ वर्ग शिक्षक, प्राचार्यांसमोर कथन केला. त्यांनी तत्काळ संस्थाचालक आणि संचालकांना या गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्याचे विद्यार्थ्याला सुचविण्यात आले.मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी विद्यार्थ्याचे बयाण घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखलदऱ्याचे ठाणेदार के. बी. ठाकरेसह प्रदीप निंबाळकर, प्रशांत देशमुख आदी पुढील तपास करीत आहे.या सैनिक शाळेतील विद्यार्थ्याच्या बयाणावरून तक्रार घेण्यात आली. सदर प्राध्यापिकेला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.- के.बी.ठाकरे, ठाणेदार चिखलदराविद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्राध्यापिका आणि विद्यार्थ्याची संस्थाध्यक्ष, संचालक व नेमलेल्या समितीनेही याची चौकशी केली. यात सत्यता आढळून आल्याने पोलिसात तक्रार दिली.-अनिल प्रांजळे, प्राचार्य, सैनिक स्कूल

टॅग्स :Molestationविनयभंग