शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

निवाऱ्यातील सात तरुण पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

दुपारपासूनच पळण्याच्या बेतात होते. त्यांनी आपल्या गावावरून चारचाकी वाहन बोलावले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी झोपी गेल्यानंतर त्यांनी डाव साधला. या घटनेनंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली.

ठळक मुद्देतिवसा येथील प्रकार : जालन्याहून प्रवास, गोंदियाचे रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी बंद झाल्याने जालना येथे कार्यरत ११ युवक मजूर आपल्या गावी गोंदिया येथे पायी निघाले होते. त्यांना तिवसा येथे ताब्यात घेऊन जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते. ते बुधवारी रात्री ९.४० च्या सुमारास कौल फोडून पसार झाले. येथे निगराणीकरिता असलेल्या पोलिसांना त्यांनी चकमा दिला.१३ एप्रिल रोजी त्यांना तिवसा तहसील प्रशासनाने येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवले. तेथेच त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. पैकी सात युवकांनी खोलीवरील कवेलू फोडून पळ काढला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. महसूल यंत्रणेने या घटनेची दखल घेतली आहे.पळून गेलेली मुले शेल्टर होममध्ये क्वारंटाईन नव्हती. एका वाहनात पाचपेक्षा अधिक जणांना प्रवास करता येत नसल्याने त्यांना येथे ठेवण्यात आले होते. परवानगी नंतर त्यांना सोडले असते.- वैभव फरतारे, तहसीलदार तिवसापोलिसांना चकमासदर युवक दुपारपासूनच पळण्याच्या बेतात होते. त्यांनी आपल्या गावावरून चारचाकी वाहन बोलावले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी झोपी गेल्यानंतर त्यांनी डाव साधला. या घटनेनंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या