शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संत्राउत्पादक शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देगारपिटीने हवालदिल : कापूसही घरातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : लगतच्या वरूडसह मोर्शी तालुका विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडे तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्या मालिकेत आणखी भर पडली.संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबिया बहराची संत्री व संत्राबागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात दापोरी, डोंगरयावली, घोडदेव, पाळा, सलबर्डी यासह परिसरात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी