शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

सेमाडोह-परतवाड्यात वटवाघुळांच्या वसाहती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

जगात वटवाघळाच्या १ हजार १३ प्रजाती आहेत. भारतात १२३ आहेत. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक प्रजाती वटवाघळांच्या आहेत. यात २० टक्के वटवाघळे फलाहारी आहेत, ८० टक्के कीटकभक्षी आहेत. ८०० पेक्षा अधिक प्रजातीची वटवाघळे जंगलातील गुहेत राहतात. यातील ५० प्रजाती हॉर्स शूमधील आहेत. हॉर्स शू प्रजातीतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात.

ठळक मुद्देकोरोनामुळे आला हा सस्तन प्राणी चर्चेत, लॉकडाऊनशी नाही वटवाघुळांचा संबंध

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना विषाणूमुळे चर्चेत आलेल्या वटवाघळांच्या परतवाडा आणि सेमाडोह येथील वसाहती आता सर्वांच्या लक्ष वेधून घेत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळापासून वटवाघळांच्या वसाहती परतवाडा व सेमाहोड परिसरात अस्तित्वात आहेत. यात शेकडो वटवाघळे वड, पिंपळ, निलगिरीच्या झाडावर एकाच ठिकाणी समुहाने वर्षानुवर्षे राहत आहेत.परतवाडानजीक अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पिंपळाच्या व निलगिरीच्या झाडावर, तर मेळघाटातील सेमाडोह येथील वनविभागाचे कार्यालयासह स्टेट बँकलगतच्या वडाच्या झाडावर या वसाहती आहेत.पंख असूनही पक्षी नसलेली ही उडणारी वटवाघळे काळ्या नि राखाडी रंगाची आहेत. झाडावर राहणारी ही वटवाघळे फलाहारी आहेत. त्यांना फ्लार्इंग फॉक्स म्हटले गेले आहे. ही फलाहारी, झाडांवर राहणारी वटवाघळे कोरोना पसरवित नाहीत.जगात वटवाघळाच्या १ हजार १३ प्रजाती आहेत. भारतात १२३ आहेत. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक प्रजाती वटवाघळांच्या आहेत. यात २० टक्के वटवाघळे फलाहारी आहेत, ८० टक्के कीटकभक्षी आहेत. ८०० पेक्षा अधिक प्रजातीची वटवाघळे जंगलातील गुहेत राहतात. यातील ५० प्रजाती हॉर्स शूमधील आहेत. हॉर्स शू प्रजातीतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे कीटकभक्षी असतात. या कीटकभक्षी वटवाघळांमुळेच जगात कोरोना विषाणू पसरल्याची मान्यता आहे. शंभर टक्के घनदाट जंगलातील गुहेतील ही वटवाघळे १९ डिग्री तापमानाला गुहेत अंधाऱ्या जागेत लटकून राहतात. ही वटवाघळे तापमान वाढल की, जगू शकत नाहीत. भारतीय लोकांच्या आणि जंगलातील गुहा यांचा संबंध येत नाही, असे प्राणितज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.हजार वर्षांतून एकदाच संक्रमणआजचा हा लॉकडाऊन आणि सध्याच्या साथीशी भारतीय वटवाघुळांतील विषाणूंचा संबंध नाही. हजार वर्षांतून एकदाच वटवाघळातून माणसात कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याचे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे जगभरात दीड लाख मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या