शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:24 IST

किरीट सोमय्या : वाटप प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्मदाखले देणे हा भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा आहे. जन्मदाखले देताना कोणत्याही प्रकारचे जन्मासंदर्भातील पुरावे अधिकाऱ्यांनी तपासलेले नाहीत. अमरावती जिल्ह्यात जवळपास १४ हजार ६४३ जणांनी अर्ज केले आहेत. 

त्यातील ८ हजार ३५० जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार सोमवारी परिषदेत केला आहे. भारतीय जन्म-मृत्यू नोंदणी कायदा मध्ये सुधारणानंतर हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. यानंतरच बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले देण्यास सुरुवात झाल्याचे सोमय्या म्हणाले.

८ हजार ३५० प्रमाणपत्रांचे वितरण जन्मदाखल्यांसाठी अर्ज करणारे हे ३० ते ७० वर्षे वयोगटातील आहेत. जिल्ह्यात जवळपास १४ हजार ६४३ जणांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यातील एकानेही जन्मासंदर्भातील पुरावा सादर केलेला नसल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत यातील ८ हजार ३५० जणांना प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. केवळ १४९ अर्जच रद्द ठरले आहेत. त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी करण्याची केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे सोमय्या यांनी पत्र परिषदेत सांगितले.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याAmravatiअमरावती