शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव मार्गावर वाहनाने दोघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:21 IST

अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.विनायक काजे (६५, लाखनवाडी) व श्यामराव रामू पानसे (३५, रा. पलासखेडी) असे गंभीर जखमींची नावे आहेत. दोघेही एमएच २७-२३१८ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. सावळी येथील प्यारेलाल प्रजापती व अमोल कथे यांनी दोन्ही जखमींना एका वाहनात उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविले.जखमींचे विव्हळणे अन् माणुसकीला काळिमाअज्ञात वाहनाच्या धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होते. नागरिकांनी रस्त्याने ये-जा करणाºया अनेक वाहनांना हात दाखवला. मात्र, कुणीच थांबायला तयार नव्हते. अखेर एका चालकाने थांबून माणुसकीचा परिचय दिला. त्याच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात