शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनच्या धर्तीवर पिंगळाई नदीवर रिचार्ज बंधारा; देशात पहिलाच प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 16:57 IST

अ‍ॅमेझॉन नदीच्या धर्तीवर जलपुनर्भरणासाठी रिचार्ज बंधारा तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीपात्रात प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहे.

अमरावती : अ‍ॅमेझॉन नदीच्या धर्तीवर जलपुनर्भरणासाठी रिचार्ज बंधारा तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीपात्रात प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. पथदर्शी स्वरूपात देशातला हा पहिलाच रिचार्ज बंधारा राहणार आहे. यामुळे जमिनीतील भूजलपातळी वाढून शेतक-यांना बारामाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे.

केंद्र शासनाच्या जलसंपदा व नदी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या अधिकारी व तंत्रज्ञांच्या पथकाने नदीपात्रात आॅटोमॅटिक सॉईल टेस्ट युनिटच्या साहाय्याने परीक्षण केले आहे. ज्या ठिकाणी रिजार्च बंधारे बांधले जाणार आहे. त्या ठिकाणाचे तांत्रिक मोजमाप घेण्यात आले आहे. अशाप्रकारचे बंधारे दक्षिण आफ्रिकेतील अ‍ॅमेझॉन नदीच्या पात्रात  आहे. त्याच धर्तीवर पिंगळाई नदीवर बंधारे बांधले जाणार आहेत. त्यामुळे तिवसा व आसपासच्या परिसरात पाण्याची टंचाई निकाली निघेल, असा विश्वास या पथकाने व्यक्त केला.

भाजपाच्या प्रदेश चिटणीस निवेदिता दिघडे-चौधरी यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या भागातील नदीविकासाचा मुद्दा दोन वर्षांपासून रेटून धरला होता. ना. गडकरी यांच्या सूचनेनुसार  केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या शास्त्रज्ञांनी या आठवड्यात तिवसा येथील पिगंळाई नदीच्या भौगलिक स्थितीची पहाणी केली. या पथकात शास्त्रज्ञ पी.के.जैन, एस.के,भटनागर, परवेज खान यांचा समावेश आहे. यावेळी निवेदिता दिघडे, दिलीप नारींगे, तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन गाडे, स्वप्नील भुयार, शेतू देशमुख, संजय चांडक आदी चमू उपस्थित होते. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाकडून या बंधाºयाला लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची माहिती शास्ज्ञज्ञ डॉ.पी.के. जैन यांनी उपस्थितांना दिली. 

पाच ठिकाणी रिचार्ज बंधारे, २० कोटींचा खर्च पिगंळाई नदीपात्रात पाच विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीचे रिचार्ज बंधारे बांधले जाणार आहेत. या बंधाºयांना आॅटोमॅटिक रिडायल गेट असणार आहे. पारंपरिक कोल्हापुरी बंधाºयांना लोखंडी गेट असतात व ते वेगवेगळी करून लावली जातात. त्यातून पाण्याची गळती होते. ब-याचदा ते चोरी जातात. यामध्ये आॅटोमॅटिक रिडायल गेट असल्यामुळे रिचार्ज शॉफ्टच्या माध्यमातून परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढून सिंचन करणे सुकर होईल. बंधा-यासाठी ३०० मीटर लांब भागाचे खोलीकरण करण्यात येणार असल्याचे शास्त्रज्ञ जैन म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती