शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 14:40 IST

राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ

मनीष तसरे

अमरावतीमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असून राज ठाकरे अमरावतीच्या हॉटेल मध्ये  ते पश्चिम विदर्भातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या ठिकाणी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.

या ठिकाणी राज ठाकरे यांचं जोरदार असं स्वागत करण्यात आलं. आता या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील हे सद्याच्या राजकीय घडामोडींच्या अनुषगाने महत्वाचे ठरणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज ठाकरे हे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती शहरात दाखल झाले. यावेळी पंचवटी चौक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळाचे दर्शन घेतले.

दरम्यान, राज ठाकरे हे ४ दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर असून नागपूर, चंद्रपूरनंतर ते अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भात मनसे पक्ष वाढ आणि पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांच्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेVidarbhaविदर्भAmravatiअमरावती