शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

CAA आणि NRC विरोधात जनआक्रोश, बडनेऱ्यात रेल रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:13 IST

बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली.

अमरावती - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शनिवारी शेकडोच्या संख्येत नागरिकांनी गीतांजली एक्स्प्रेससमोर निदर्शने करून रेल रोको आंदोलन केले.बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली. यादरम्यान गीतांजली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचल्यानंतर आंदोलनकर्ते रेल्वेपुढे जाऊन थांबले. गीतांजली एक्स्प्रेस तीन मिनिटे बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबते. आपला जनआक्रोश शासनापर्यंत शांततेच्या वातावरणात पोहोचावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनातील १४ जणांवर भादंविचे कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. आंदोलनस्थळी शहर पोलीस, रेल्वे पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. वानखडे, रेल्वे सुरक्षा बलाचे बी. एस. नरवार हे उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmravatiअमरावती