शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

धामणगावात ‘त्या’ पुस्तकाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 6:00 AM

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी परीक्षित जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : शास्त्री चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने मंगळवारी धामणगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री चौकात आंदोलन केले गेले.‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी परीक्षित जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी. या षड्यंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविश बिर, शहराध्यक्ष नितीन कनोजिया, ऋषी जगताप, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, आशिष शिंदे, सुधीर शेळके, अनिल शेळके, नितीन देशमुख संतोष पळसापुरे, वैभव पावडे, सभापती महादेवराव समोसे, पंकज वानखडे, सागर शुभम चौबे यांची उपस्थिती होती.