शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:36 IST

Amravati : 'गुजरात ट्रॅव्हल्स'द्वारे खेप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ॲग्रो सीइस हिंमतनगर (गुजरात) येथून नागपूरला ट्रॅव्हल्सद्वारे जाणारी एचटीबीटीची २५०० पाकिटे व ६२०० रिकामे पाकिटे शहरातील वेलकम पॉइंटवर कृषी विभागाच्या विभागीय पथकाने रविवारी सकाळी पकडली. किमान २८ लाखांचे हे बियाणे व जप्त पाकिटे असल्याचे पथकाने सांगितले.

अहमदाबादवरून नागपूरकडे जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सची पथकाने तपासणी केली असता, डिकीत ५० कट्ट्यात प्रतिबंधित एचटीबीटीची २५०० व रिकामे ६४०० पाकिटे चार कट्टयांत आढळल्याने पथकाने जप्त केली. जप्त २५०० पाकिटांवर वीडगार्ड बीजीएम व रेडीकॉट ५ जी शिवाय चार कट्ट्यांमधील ३२०० रिकामे पाकिटांवर रेडीकॉट ५ व ३२०० पाकिटांवर तिलक रिसर्च कॉटन सिड्स असे नाव आहे. याप्रकरणी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) राजेश जानकर यांनी येथील गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. 

जप्त करण्यात आलेली २५०० पाकिटे ही ॲग्रोसीइस हिंमतनगर, अहमदाबाद (गुजरात) येथून ट्रॅव्हल्सद्वारे अमितभाई, भुरे कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोलियमसमोर, नागपूर व रिकामे ६४०० पाकिटे राजू भरमासे, नागपूर यांना पाठविण्यात येत होती. चालकाजवळ असलेल्या बिल्टीमध्ये हा उल्लेख पथकाला आढळला. या दोघांसह ॲग्रोसीड व साई क्रियेशन (दोन्ही अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीahmedabadअहमदाबादGujaratगुजरातcottonकापूसfarmingशेती