शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पंतप्रधानांच्या हस्ते करणार रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२  पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे निर्माणकार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी कोरोनाकाळात खासदार राणा यांनी अथक परिश्रम करून ८० कोटींचा निधी खेचून आणला. या कारखान्याचे निर्माणकार्य येत्या २०२२ मध्ये पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाईल, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी सोडला. खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२  पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.बडनेरा जुना महामार्गवरून जाणाऱ्या  अमरावती- बडनेरा रेल्वे लाईनवर खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या अथक प्रयत्नांनी जुनी वस्ती येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग  मंजूर झाला.  या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा खासदार  राणा यांनी  केली. यावेळी खासदार नवनीत रवि राणा यांच्यासमवेत डीपीएम भट्टाचार्य, स्टेशन मास्तर  सिन्हा, आरपीएफ मानस, नरवाल, इवनाते, सुनील राणा, जितू दुधाने, अजय जयस्वाल, अयूब खान, विलास वाडेकर, प्रवीण सावळे, सोनू रुंगठा, रऊफ पटेल, नितीन बोरेकर, नानकराम नेभनाणी, अजमत खान, आफताब खान, नील निखार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाrailwayरेल्वे