शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील धारणीत गर्भवती मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:16 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने अन्य रुग्णालयात हलविलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतूनंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघड झाली.

ठळक मुद्देमुलीला जन्म देऊन घेतला जगाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने अन्य रुग्णालयात हलविलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतूनंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघड झाली.अर्चना मंगेश कासदेकर, असे मृत गर्भवती मातेचे नाव आहे. माहितीनुसार, पाथरपूर गावातील ही महिला माहेरी भोकरबर्डी येथे बाळंतपणासाठी आली होती. शनिवारी प्रसववेदना झाल्यामुळे तिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, रविवारी सकाळी ९ वाजता रुग्णालयातील परिचारिकेने डॉक्टर नसल्यामुळे व ठोके कमी झाल्यामुळे गर्भवती महिलेस अन्यत्र हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्या आदिवासी महिलेला उतावली येथील सुशीला नायर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिची प्राणज्योत मालवली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आला. दरम्यान एका महिलेच्या तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालयातील दोन स्त्रीरोग तज्ज्ञांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने ते रजेवर गेलेत. अन्य एक तज्ज्ञदेखील रजेवर गेल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होत आहे.ती गर्भवती उपजिल्हा रुग्णालयात परवा आली होती. तिच्यावर स्त्रीरोगतज्ज्ञमार्फत उपचार करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर होती. परंतु, शनिवारी सकाळी तिने स्वत:हून सुट्टी मागितली. त्यानंतर तिचे काय झाले सांगता येणार नाही. वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार चिखलदऱ्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे. मी सध्या तात्पुरता कारभार पाहत आहे.- धनंजय पाटील,वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी

टॅग्स :Deathमृत्यू