शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी सर्वधर्मीयांची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:42 IST

येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीयांनी वरुणराजाला साकडे घालीत पावसासाठी प्रार्थना केली.

ठळक मुद्देनंदनवन तहानले : पंडित, मौलाना, फादर, धम्ममित्र एकाच मंचावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीयांनी वरुणराजाला साकडे घालीत पावसासाठी प्रार्थना केली.पर्यटन स्थळावर कधी नव्हे, एवढी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन गावकºयांच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ असताना येथे पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलावाला बुड लागले आहे. दोन्ही तलावात जलसाठा उपलब्ध नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई पाहता सर्वपक्षीयांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन शुक्रवारी प्रमुख चौकात केले होते. मो.जकीर मौलाना, धम्ममित्र कृष्णराव वानखडे, फादर गॅब्रीएल, पंडित मुकूंद सालफळ यांनी आपापल्या धर्मातील प्रार्थना म्हणत देवाला साकडे घातले. चांगले आचार, विचार, कृती, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत जातीय सलोखा बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, बीडीओ ए.एन.अलोने, मुख्याधिकारी प्रशांत पवार, मो.हाजी अशरफ, टिल्लू तिवारी, विन्सेट चन्दानी, सेमुएल डेनीयल आदी उपस्थित होते.