शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत आज प्रहार संघटनेचा मेळावा; बच्चू कडू काय भूमिका घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 10:51 IST

मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर

अमरावतीअमरावतीत आज प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू हे आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर लावण्यात आले असून त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील  वादामुळे राजकारण चांगलेच तापले होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. कडू यांच्याविषयी केलेल्या विधानांबद्दल राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली.

बच्चू कडू व रवी राणा यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. दोन तास दोघांना घेऊन ते बसले. एकमेकांबद्दलची कटूता विसरून एकत्रित काम करा, असा सल्लाही दिला. कडू, राणा हे सोमवारी सकाळी सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. शिंदे, फडणवीस यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिली.

कडू म्हणाले की, राणा यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय जाहीर करेन. आज बच्चू कडू कार्यकर्ता मेळावा घेणार असून आपली भूमिका जाहीर करतील. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. अमरावतीत मेळाव्याच्या ठिकाणी बच्चू कडू यांचे मोठ-मोठे बॅनर्स लावले लावण्यात आले असून त्यावर मै झुकेगा नही.. असे लिहिले आहे. या बॅनरची आता राज्यभर चर्चा होत आहे.

'माझ्या एका कॉलवर कड्डू गुवाहाटीला गेले'

माझ्या एका फोन कॉलवर बच्चू कडू हे गुवाहाटीला शिंदे यांच्याकडे गेले द होते, त्यामुळे त्यांनी सौदा केला वगैरे आरोप करणे चुकीचे आहे, अशा T शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडूंविषयी भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती