शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५२६ गावांमध्ये राजकारण तापले; सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:39 IST

मार्चमध्ये निवडणूक

अमरावती : जिल्ह्यात जून २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मार्चमध्ये सरपंच आरक्षणाची सोडत निघेल. या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असल्याने गावागावांतील राजकारण तापले आहे. 

जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, ५२६ ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.  १९७२ प्रभागांमध्ये ५३१९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.  अनुसूचित जाती प्रवर्गात राखीव १००० जागांपैकी ५३१ महिलांसाठी राखीव आहेत.

अनुसूचित जमातीसाठी १२०१ जागा राखीव आहेत. यापैकी ६१० जागा महिलांसाठी, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण ११७० जागा आहेत. यामध्ये ६११ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्यपदे आहेत. यापैकी ११९४ महिलांसाठी राखीव असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. 

अमरावती तालुक्यात ४६,  तिवसा २६, भातकुली ३४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, नांदगाव खंडेश्वर ४४, दर्यापूर ४८, धारणी ३२, चिखलदरा १७, चांदूर बाजार ४१, अचलपूर ४२, मोर्शी ३९, वरूड ४१ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील ६३ टक्के गावांत निवडणूक 

जिल्ह्यातील ८३९ पैकी ५२६ ग्रामपंचायती म्हणजेच ६३ टक्के गावांमध्ये निवडणूक ज्वर तापला आहे. सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा होत आहे. मार्च महिन्यात गावगावांत रणधुमाळी उडणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र