शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव पालिकेत विषय समित्यांचे राजकारण शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समिती सदस्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. सदस्य म्हणून वर्णी लागली असली तरी ...

अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समिती सदस्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. सदस्य म्हणून वर्णी लागली असली तरी सभापतिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत राजकारण टिपेला पोहोचले आहे. पीठासीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, मुख्यधिकारी सुमेध अलोने, प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करण्यात आले.

बांधकाम समितीमध्ये विमल माकोडे, शीला सगणे, मधुकर गुजर, रवींद्र बोडखे, शेख नासीर शेख इसा, कृष्णा गोमासे, आरोग्य समितीमध्ये अरुणा इंगळे, दीपाली पवार, अजिजा फहिमोद्दीन, मधुकर गुजर, सतीश वानखडे, शेख रहीम शेख रहमान, नियोजन समितीमध्ये पंढरी बलंगे, सचिन जायदे, मनोहर भावे, कृष्णा गोमासे, मोहमद न्याज कुरेशी, शेख नासीर शेख इसा, पाणीपुरवठा समितीमध्ये सविता बोबडे, सुनीता मुरकुटे, रेहानाबी हशमत अली, भूपेंद्र भेलांडे, रवींद्र बोडखे, सतीश वानखडे यांची वर्णी लागली आहे. शिक्षण समितीमध्ये लता मुरकुटे, पल्लवी गवई, सचिन जायदे, मनोहर भावे, शीला सगणे, मो. न्याज कुरेशी अ. सादिक, महिला व बाल कल्याण समितीमध्ये अरूणा इखार, दीपाली पवार, सुनीता मुरकुटे, पल्लवी गवई, रेहानाबी हशमत अली, अजिजा मो फहिमोद्दीन, तर स्थायी समिती सदस्यपदी सुनीता मुरकुटे, भुपेंद्र भेलांडे, न्याज कुरेशी यांचे नामांकन दाखल करण्यात आले. २९ जानेवारी रोजी विषय समिती सभापतींची निवड होईल.

--------------------------------