शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

देश-विदेशातून अमरावतीत आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 23:11 IST

माहिती मागविली : पारपत्र विभागाचे पोलीस ठाण्यांना पत्र

वैभव बाबरेकरअमरावती : देश-विदेशातून शिक्षणासाठी शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी माहिती मागविली असून, त्यासंबंधाने राजापेठ, फेरजरपुरा व गाडगेनगर पोलिसांना पत्र पाठविले आहे. अमरावतीत किती विद्यार्थी शिकतात, ते कुठचे आहेत, कुठे शिकत आहेत, अशाप्रकारचे माहिती प्रारुप आहे.        अमरावती शहरातील प्रसिध्द शैक्षणिक संस्थांमध्ये देश-विदेशातून अनेक विद्यार्थी शिकायला येतात. मात्र, त्यांची माहिती किंवा नोंद स्वत:हून कोणीच पोलिसांकडे करीत नव्हते. देश-विदेशातील नागरिक लाँग टर्म व्हिजासाठी पारपत्र विभागाकडे येतात. मात्र, देश-विदेशातून शिक्षणासाठी अमरावतीत येत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याची माहिती पोलिसांकडे नव्हती. आता अशा विद्यार्थ्यांची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.   शहरातील शैक्षणिक संस्थेत शिकणारे विद्यार्थी कोठून आले, केव्हा आले आणि काय शिक्षण घेत आहे, त्यांची निश्चित संख्या कीती, याची इत्थंभूत माहिती गोळा करण्याचे काम आता पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील घडामोडी लक्षात घेता, काही घटना घडल्यास देश-विदेशातील नागरिकांची माहिती असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ही माहिती मागविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

शहरात १५९ एलटीव्हीवरविदेशातून अमरावती शहरात दाखल झालेल्या १५९ नागरिकांची नोंद पारपत्र विभागाकडे आहे. त्यांच्याकडे लाँग टर्म व्हिजा (एलटीव्ही) असून, दरवर्षी त्यांना नूतनीकरण आवश्यक असते. पारपत्र विभागाकडून त्यांचे अर्ज शासनाच्या संबंधित विभागाला पाठविण्यात येतात. 

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र