शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचारी आखरे यांचा ११ फूट पाण्यात योगासने; आतापर्यंत अनेक विक्रम त्यांच्या नावावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 09:17 IST

अमरावती पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रवीण आखेरे यांनी पोहण्यात अनेक यश संपादन केले आहे.गेल्या वर्षी त्यांनी तासभर पाण्यात राहून योगासने केली होती.

अमरावती : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज 21 जून रोजी पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी 11 फूट पाण्याखाली योगासने करीत नवा विक्रम स्थापित केला आहे. आखरे हे पाण्यावर विविध योगासने नेहमीच करतात मात्र आज योग्य दिनाच्या निमित्याने त्यांनी पाण्याच्या योगासने केली हे विशेष.

अमरावती पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रवीण आखेरे यांनी पोहण्यात अनेक यश संपादन केले आहे.गेल्या वर्षी त्यांनी तासभर पाण्यात राहून योगासने केली होती. याशिवाय प्रवीण आखरे हे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या जलतरण केंद्राची देखभाल करतात आणि अनेक तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षणही देतात.

पोहण्याच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच विविध पराक्रम करून पोलीस विभागाचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे आज 21जूनमधील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रथमच 11 फूट पाण्याखाली विविध योगासनांचे प्रात्यक्षिक केले आहे. ज्यासाठी प्रवीण आखरे गेल्या एक वर्षापासून तासनतास मेहनत करीत होते . पाण्याच्या आत योगासने करण्यासाठी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही परवानगी दिली  शुक्रवार 21 जून रोजी प्रवीण आखरे यांचा हा खास योग पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन