शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

३१ पर्यंत पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:03 IST

थर्टी फर्स्ट, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देसीपींची नियोजनबद्ध तयारी : ड्रन्क अ‍ॅन्ड ड्राईव्हला लगाम लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : थर्टी फर्स्ट, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नियोजनबद्ध बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे. शहरात ४० ठिकाणी फिक्स पाईन्ट व बॅरिगेड लावून नाकाबंदी करण्यात येणार असून, ड्रन्क अ‍ॅन्ड ड्राईव्हवर लगाम लावण्यासाठी ब्रिथ अ‍ॅनालाईझर मशिन सज्ज ठेवल्या आहेत. २५ डिसेंबरच्या ख्रिसमस दिनापासून शहरात पोलिसांचा तडगा बंदोबस्त लावण्यात येणार असून पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, असीपी, पीआयसह बहुतांश पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्त ठेवणार आहे. दहा ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी पाच फिक्स पाईन्ट लावून वाहनांची तपासणी केली जाईल. नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहासाठी यंदा मद्यपींना चांगले दिवस आहे. यंदा मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत मद्यप्रतिष्ठाने खुले राहणार असल्यामुळे मद्यपींच्या उत्साह द्विगुणीत झाला आहे.उड्डाणपुलाचा मार्ग बंद ठेवणारनववर्षाच्या स्वागतावेळी भन्नाट वाहने चालविणारे अपघात घडतवितात. काही वर्षांतील ३१ डिसेंबर रोजी उड्डाणपुलावर अपघात घडलेत. सुसाट वाहने चालवून उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याच्या घटना आहेत. त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून यंदा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केले जाईल.थर्टीफर्स्टला आॅल आऊट आॅपरेशनसीपी दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर रोजी आॅल आऊट आॅपरेशन राबविले जाईल. यावेळी ९० टक्के पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहे. फिक्स पाईन्डवर एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस तैनात राहील. हॉटेल, ढाबे तपासणीसाठी वेगळे पोलीस राहणार आहेत.