शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

शहरात प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई । दुकानदारांकडून १५०० रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील झोन क्र. ५ भाजीबाजार अंतर्गत जवाहर गेट येथे १३ डिसेंबर रोजी महापालिका स्वच्छता विभाग व प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या प्लास्टिक जप्तीमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन ट्रक प्लास्टिक व नॉनओवन जप्त करण्यात आले तसेच दुकानदारांकडून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.महेश बजाज, हितेश दरानी, राजू धामेचा यांना प्रत्येकी ५००० असा एकूण १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे आरोग्य अधीक्षक अरुण तिजारे, प्लास्टिकबंदीबाबत प्राधिकृत अधिकारी गणेश अनासाने, सुधीर तिवारी, प्रवीण शेंडे, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक राऊत, आरोग्य निरीक्षक व्ही.डी. जेधे, धनीराम कलोसे, ए.एम. सय्यद, मनीष नकवाल, जीवन राठोड, मोहित जाधव, पछेल, धर्मेंद्र डिके, अनूपकांत पाटणे, पोलीस पथकप्रमुख अतुल घारपांडे, राहुल थोरात, चंदा काबडे आदी उपस्थित होते. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून प्लॉस्टिक जप्ती विरोधात मोहीम सुरू असून, ती प्रभाविपणे राबविण्याची गरज आहे.गैर मार्गाने सर्रास वापरशासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते. अनेकदा भाजीविक्रेते व अन्य व्यवसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी