शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी येथे रुग्णाची आत्महत्या, मुत्रपिंडाच्या आजाराने होता त्रस्त, चादरीच्या सहाय्याने घेतला गळफास  

By उज्वल भालेकर | Updated: September 28, 2022 13:46 IST

Crime News: विभागीय सेवा संदर्भ रुग्णालय सुपर स्पेशालिटी येथे एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सुरेश माकोडे असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे

अमरावती: विभागीय सेवा संदर्भ रुग्णालय सुपर स्पेशालिटी येथे एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सुरेश माकोडे (वय ५५, रा. घाटलाडकी, ता. चांदूर बाजार) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनूसार सुरेश माकोडे हे किडनीच्या मुत्रपींड आजाराने त्रस्त होते. घाटलाडकी येथे रुग्णालयात दाखवले असता, त्याच्या मुत्राश्त्रयातून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठीकाणी तपासणीनंतर त्याला मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सुपरमध्ये हलविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत मुलगा होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रात्रीला रुग्णालयातील एमओ यांनी त्यांची तपासणी करुन, सुरेश माकोडे यांचा त्रास कमी केला होता. त्यामुळे ते चालते फिरते झाले होते. तसेच सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रीयाही होणार असल्याने रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वार्डात त्यांना १.५५ वाजता भरती करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयातील इतर रुग्णाला पाहण्याकरीता एमओ खाली गेले असता, सुरेश माकोडे यांनी बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बेडवरील चादर सोबत घेऊन रुग्णालयातील ग्रीलला ती बांधून आत्महत्या केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुरेश माकोडे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदानासाठी ठेवण्यात आला आहे.सुरेश माकोडे हे रात्री मंगळवारी साडेअकराच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर तत्काळ उपचार करुन त्यांचा त्रास कमी करण्यात आला होता. त्यामुळे ते चालते फिरते झाले होते. सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रीया देखील होणार होती. त्यामुळे त्यांना वार्डात दाखल केले होते. परंतु त्यांनी रुग्णालयातील ग्रीलला चादरने गळफास घेतला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हासामान्य रुग्णालयात पाठविला आहे.डॉ. अमोल नरोटे, एम.एस., सुपरस्पेशालीटी

टॅग्स :AmravatiअमरावतीDeathमृत्यू