शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीच्या आवारात फेकले कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 06:00 IST

कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांदे फेकून शेतकऱ्यांवर अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : केंद्र सरकारने लादलेल्या निर्यातबंदीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांदे फेकून शेतकऱ्यांवर अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आधीच ५० टक्के कांदा सडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे अगोदरच अडचणीत सर्वसामान्य जनता सापडली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करून शेतकºयांना न्याय द्यावा, सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणाने सोयाबीन पिकांवर रोगाचा व अळीचा प्रादुर्भावामुळे नुकसानाचे पंचनामा करण्याचे तहसिलदारांना आदेश देऊन सोयाबीन, मुंग, उडदाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, दयाराम काळे, गणेश आरेकर, नितीन गोंडाणे, नितीन दगडकर, प्रवीण घुईखेडकर, प्रमोद दाळू, सुधाकर भारसाकळे, अभिजित देवके, नीलेश घोडेराव, बबलू काळमेघ, श्रीकांत झोडपे, भागवत खांडे, बंटी मंगरोळे, दयाराम काळे, हरिभाऊ मोहोड, राहुल येवले, पंकज मोरे, बच्चू बोबडे, संजय लायदे, राजू कुरेशी, प्रदीप देशमुख आदी सहभागी होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदcongressकाँग्रेस