शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वा रे वा सुरक्षा! एका रेल्वेत चार बंदूकधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:01 IST

रेल्वेत रात्रीच्या प्रवासात अप्रिय घटनेप्रसंगी १३९ या क्रमांकाच्या नावाने रेल मदत ही सुविधा उपलब्ध आहे. टि्वटर, व्हाॅट्स ॲप व अन्य मीडियाचा वापर करून सुरक्षेसाठी ऑनलाईन वापर केला जातो. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्लॅटफार्म अथवा रात्रीच्या वेळी रेल्वेत सुरक्षेसाठी धावून जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे स्थानक, प्रवासी अथवा मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे  दिली आहे. मात्र, रेल्वेत रात्रीचा प्रवास असुरक्षित असून, चोऱ्या, दरोडे, साहित्याची उचलेगिरी ही नित्याचीच बाब असल्याचे यापूर्वी घडलेल्या विविध घटनांवरून स्पष्ट होते. तथापि २५ ते २८ डब्यांच्या रेल्वेत केवळ चार बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बडनेरा ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान रात्रीच्या गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नेमले जातात. रात्रीच्या रेल्वेत बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची नियमावली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेत प्रवासी असुरक्षित असल्यास ऑनलाईन अथवा कर्तव्यावरील रेल्वे सुरक्षा दलाला तक्रार प्राप्त झाल्यास त्वरित कारवाई करतात. बडनेरा व अकोला येथून धावणाऱ्या रेल्वेत सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमले जात असल्याची माहिती आहे.

एका रेल्वेत चार बंदूकधारी-  बडनेरा, अकोला येथून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या रेल्वेत चार बंदूकधारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतात.- मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी भुसावळ ते बडनेरा या दरम्यान रात्रीच्या वेळी धावणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांमध्ये २० सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त केले आहे.

सुरक्षेसाठी ऑनलाईनच्या किती वापर? रेल्वेत रात्रीच्या प्रवासात अप्रिय घटनेप्रसंगी १३९ या क्रमांकाच्या नावाने रेल मदत ही सुविधा उपलब्ध आहे. टि्वटर, व्हाॅट्स ॲप व अन्य मीडियाचा वापर करून सुरक्षेसाठी ऑनलाईन वापर केला जातो. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्लॅटफार्म अथवा रात्रीच्या वेळी रेल्वेत सुरक्षेसाठी धावून जातात.

सुरक्षा दलाकडे किती कर्मचारी?बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर सुरक्षा दलाचे स्वतंत्र युनिट आहे. त्यानुसार बडनेरा येथे सुरक्षा दलात ३८ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, रात्रीच्या रेल्वेत बंदूकधारी सुरक्षा दलाचे २० कर्मचारी भुसावळ येथून स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात आले आहे.  

रात्रीच्या वेळी रेल्वेत चोरी, दराेडे व इतर घटनांवर अंकुश लावण्यासाठी सुरक्षा दल आहे. बडनेरा येथून पाच गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कर्मचारी तैनात केले जाते. कंट्रोल रूममधून येणाऱ्या तक्रारीची सुरक्षा दल  दखल घेतात.- बी.एस. नरवार, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा

टॅग्स :railwayरेल्वे