शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:30 IST

संताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारले लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ...

ठळक मुद्देसंताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारले

संताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारलेलोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ती कथित पोस्ट टाकणाऱ्या अकोला येथील संबंधित व्यक्तीला शनिवारी दर्यापूर येथे चपला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी भाई रजनीकांत नामक व्यक्तीने व्हॉट्सअपवर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह संदेश पोस्ट केला. भाई रजनीकांत हे शनिवारी दर्यापूर येथे काही कामानिमित्त आले असता स्थानिक भाजपा नगरसेवक अ‍ॅड. संतोष कोल्हे यांनी त्यांना बसस्टँडसमोरील एका हॉटेलमध्ये गाठले. सकाळी आठच्या सुमारास दोन ते तीन जणांनी मिळून रजनीकांत यांना जोडे-चपलांनी मारहाण केली. त्यांना जाब विचारला. या मारहाणीचा व्हिडीओपसुद्धा व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर